इशोपनिषद मंत्र २

1. मंत्र २ यात कर्माच्या परिणामातून कसे मुक्त होता येईल याची चर्चा आढळते.
2. मुक्तीचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे इशावास्यम तत्त्व आपल्या जीवनात अंमल करणे आणि कर्म-बंधनातून मुक्त होवून मुक्तीच्या स्थरावर कार्यरत होणे.
3. आपल्या संपूर्ण जीवनात आपण आपली पूर्ण शक्ती कृष्ण-केंद्रित कार्यातच खर्च करायला हवी.
4. कर्म , अकर्म आणि विकर्म काय आहे?
5. नैष –कर्म ( ईशावास्य कर्म)
• कर्म:- शास्त्रात नमूद केल्याप्रमाणे आपले विहित कर्म नियमित पणे करणे त्यांना कर्म म्हणतात.
• ज्या कार्यांनी आपली जन्म आणि मृत्यू या चक्रातून सुटका होते त्यांना अकर्म असे म्हणतात.
• आपल्या स्वातंत्र्याचा गैर उपयोग करून आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरणारी शास्त्राच्या विपरीत करणे कार्ये म्हणजे विकर्म करणे होय.