मंत्र ३

1. जे भगवंतांच अधिपत्य न स्वीकारता आपल्या लहरीप्रमाणे प्रकृतीचे नियम तोडतात ते विकर्म करतात.
2. मनुष्य जीवनाचा दुरुपयोग केल्याने होणारे परिणाम
3. देव आणि दानव
4. आत्मघाती व्यक्ती – मनुष्य शरीराची नावेशी तुलना
5. आर्थिक समस्यांवर कृष्ण भावनामृत दृष्टीकोण
6. मनुष्य जीवनाची जबाबदारी समजणे
7. जेव्हा मनुष्य जीवन भौतिक सुखाच्या शोधात व्यर्थ वाया घालविल्यास प्रकृती शेवटी आपले सुखाचे सर्व प्रयत्न धुळीस मिळविते.