मंत्र ५

1. कृष्णाच्या अध्यात्मिक लीला
2. कृष्णाच्या गोंधळून टाकणाऱ्या लीला
3. कृष्णाच्या अचिंत्य शक्त्या
4. भगवंतांचा अविर्भाव
5. कृष्णाचा अविर्भाव आणि त्यांच्या उपस्थितीवर नास्तिकाचा दृष्टीकोण.
6. कृष्ण सर्वांच्या आत आणि बाहेर आहेत.
7. कृष्ण अस्तित्व-रहित व्यक्ती नाही.
8. जोपर्यंत कृष्ण स्वतः दुसर्यांसमोर प्रकट होत नाही तो पर्यंत त्यांना कोणीही बघू शकत नाही.
9. काही गोंधळून टाकणाऱ्या गोष्टी या श्लोकात आढळतात.
• कृष्ण चालतात आणि चालत नाही
• कृष्ण सर्व जीवांच्या सर्वात जवळ आहेत आणि सर्वात दूर आहेत.
• कृष्ण सर्वांमध्ये उपस्थित आहेत आणि तरीही सर्व गोष्टींच्या बाहेर आहेत.