मंत्र ६

1. कृष्णाच्या भक्ताबद्दल स्पष्टीकरण
2. उत्तम भक्तांची लक्षणे
3. उत्तमाधिकारी भौतिक गोष्टीने कधीच विचलित होत नाही तर फक्त आध्यात्मिक गोष्टींनी आकर्षित होतो.
4. भक्ताच्या विविध अवस्था
5. वेदिक ज्ञान प्राप्त करण्याची पद्धत
6. वस्तुतः बघणे ( अनुपश्यति )
7. जागतिक बंधुत्व निर्माण करण्यासाठी लोक कल्याणार्थ आणि राजकारणीय योजना संस्थापण करणे हे व्यर्थ आहे.
8. खरे जागतिक बंधुत्व निर्माण करणे म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांना जाणणे
9. आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याची पद्धत
10. कृष्णाची उपस्थिती ही तीन स्थारांवर अनुभवल्या जावू शकते १) कनिष्ठ २) मध्यम ३) उत्तम अवस्था
11. कनिष्ठ म्हणजे प्राकृतिक भक्त जे फक्त भौतिक पातळी पार करून आध्यात्मिक पातळी गाठण्याचा प्रयत्न करत असतात.
12. मध्यम भक्त म्हणजे चार प्रकारच्या व्यक्तींशी वागण्यात भेदभाव करतो. १) कृष्णाशी प्रेम करतो २) भक्तांशी मैत्री करतो ३) निरागस व्यक्तींवर दया दाखवतो आणि ४) नास्तीकांपासून दूर राहतो.
13. उत्तम अधिकारी मात्र कुठलाच भेदभाव करत नाही आणि तो सर्व काही भगवंताशी संबधित आहे हे जाणतो आणि सर्वांना भगवंतांचा एक अंश मानतो.
14. वेदिक शास्त्रांवर कुठलेही भाष्य जर भगवत गीता आणि श्रीमद भागवतम यांच्या तत्त्वांच्या विरीधी असेल तर ते अनअधिकृत आहे.