मंत्र ७

1. महाभागवत भक्त सविस्तर माहिती
2. भगवान आणि जीव दोन्हीही अध्यात्मिक गुणांनी युक्त आहेत.
3. ज्यावेळी एखाद्या जीवाला भगवंतांशी असणाऱ्या आपल्या आध्यात्मिक ऐक्याबद्दल जाणीव होते तेव्हा त्याला भौतिक अस्तित्वात असणाऱ्या मोह, चिंता आणि त्रास यांचा त्रास होत नाही.
4. मायावादी, भोगी, ज्ञानी , भक्त, सहजीया
5. गीता श्लोक साम्य आत्मभूत प्रसन्नात्मा ना सोचाती कांक्षति
6. श्लोक साम्य ( नित्यो नित्यानाम )
7. कृष्णाशी असणारे एकत्व हे गुणात्मक दृष्ट्या बघायला हवे. अग्नी आणि ठिणगी. ठिणगी फक्त गुणात्मक दृष्ट्या अग्नी आहे.
8. कृष्णाशी असणारे एकत्व समजण्यासाठी दोन उदाहरणे
• अग्नी आणि ठिणगी. ठिणगी फक्त गुणात्मक दृष्ट्या अग्नी आहे.
• अग्नी उर्जा आणि प्रकाश उत्पन्न करतो, ठिणगी नव्हे.