मंत्र ९

1. विद्या आणि अविद्या यांचा तुलनात्मक अभ्यास
2. चुकीचे ज्ञान हे अज्ञाना पेक्षाही भयानक असते.
3. मौल्यवान मणी जर कोब्राच्या फण्यावर असेल तर तो अधिक घटक असतो.
4. कुठलेही शिक्षण जे आत्मसाक्षातकाराकडे नेत नसेल तर ती विद्या नसून अविद्या आहे.
5. पाश्चात्य संस्कृती म्हणजे अज्ञानाच्या सर्वात खालच्या अंधकारात जाणे.
6. खऱ्या शिक्षणाचे ध्येय म्हणजे आत्मसाक्षात्कार आणि आत्म्याची आध्यात्मिक गुणवत्ता जाणणे.
7. वेद वाद रतः :- चुकीच्या मार्गाला लागलेले भौतिक शिक्षक
8. मायया अपहृत ज्ञाना :- स्वतःला भगवान म्हणून प्रदर्शित करणारे.