Blog

canto 4 Questions for chapters 8 to 11

February 16, 2019

अध्याय ८

 1. अधर्माचा वंश लिहा? (१-५)
 2. कर्मा आणि पुण्य यावर तात्पर्यात प्रभुपाद काय लिहितात? (१-५)
 3. ध्रुव महाराजांच्या लीलेतून आपण काय शिकू शकतो? (८)
 4. सुरुचीच्या वागण्यावरून श्रील प्रभुपाद तात्पर्यात स्त्रीचा स्वभाव कसा असतो यावर काय लिहितात?(१०)
 5. सुनीती ध्रुव महाराजांची समजूत कशी काढते आणि कुठला मार्ग दाखवते सर्व क्रमवार मुद्द्यानुसार लिहा ? ( १४-२२)
 6. मनुष्याच्या जीवनातील यशाचे मोजमाप कसे केले जाते? (२१)
 7. नारद आणि ध्रुव महाराज यांच्यातील संवाद क्रमवार मुद्द्यानुसार लिहा? (२४-३४)
 8. जीवनातील संकटांबद्दल भक्ताचा दृष्टीकोण कसा असावा? (२९)
 9. भौतिक कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी आपली समजूत कशी असावी? (३३)
 10. ध्रुव महाराजांच्या जीवनातून शिकता येणारा एक महत्वपूर्ण उपदेश काय आहे, यावर स्पष्टीकरण द्या?(३५)
 11. नारद आणि ध्रुव संवादादरम्यान “विशिष्ट प्रवृतीनुसार प्रशिक्षण” यावर प्रभुपाद काय लिहितात?(३६)
 12. परमात्म्याचे वर्णन लिहा?  (४५-५२)
 13. विग्रह सेवेत स्थळ , काळ आणि उपलब्ध सुविधा यावर विचार करावा. iskcon च्या भारताबाहेरील मंदिराबद्दल श्रील प्रभुपाद काय लिहितात? (५४)
 14. स्त्रियांशी अति आसक्तीचा काय परिणाम होतो ? (६५)
 15. “ खरी शरणागती ” म्हणजे काय? (६८)
 16. “ सुदुष्करम कर्म “ यावर श्रील प्रभुपाद काय लिहितात? (६९)

अध्याय ९

 1. ध्रुव महाराजांच्या प्रार्थना थोडक्यात लिहा? (६-१७)
 2. भगवंत ध्रुव महाराजांना काय उपदेश देतात? (१९-२५)
 3.  वैष्णव अपराधाच गांभीर्य स्पष्ट करा? (२३)
 4. ध्रुव महाराजांचा पश्चाताप सविस्तर लिहा?(२७-३६)
 5. ध्रुव महाराजांचा सर्वजण का आदर करत होते?(४७)
 6. पुढील शब्दांवर थोडक्यात लिहा “वीर सू ” (५०), “राजर्षी ”(६७)

अध्याय १०

 • ध्रुव आणि यक्ष यांच्या युद्धा दरम्यान मैत्रेय तुलनात्मक उदाहरणे देतात त्याची यादी लिहा? (५-३०)

अध्याय ११

 • भक्ताच्या कुठल्या गुणांनी भगवंत प्रसन्न होतात आणि भगवंत प्रसन्न झाल्याचा परिणाम काय होतो? (१३,१४)
 • उदाहरण देवून स्पष्ट करा की भगवंतांना समजणे कठीण आहे? (२३)

You Might Also Like

No Comments

Leave a Reply