Blog

Canto 4 Questions in Marathi

December 7, 2018

स्कंध ४ प्रश्न

    अध्याय १

 1. आकुतीचा वंशावली लिहा? पुत्रिका धर्म म्हणजे काय? (1-७)
 2. ब्रह्म-वर्चस्वी आणि ब्रह्म-बंधू म्हणजे काय? (३, ६)
 3. प्रत्येक मनवन्तरात कुठले सहा घटक असतात? स्वयंभू मनू मनवन्तरात त्यांची नावे सांगा?(८-९)
 4. देवहुतीची वंशावली लिहा?(१०-४७ )
 5. स्वांश आणि विभिन्नाम्श ही संकल्पना स्पष्ट करा?(१५)
 6. प्रसूतीची वंशावली लिहा? (४८-६६)

अध्याय २

 • दक्ष शिवजींचा द्वेष कसा करू शकतो ? (१-३)
 • शिवजींचे गुण संस्कृत शब्दांसह लिहा? (१-३)
 • दक्षाने शिवजींचा अपमान कसा केला ते लिहा? आणि ती अप्रत्यक्षपणे त्यांची स्तुती कशी ठरली ते लिहा?(४-१९ )
 • खालील विषयांवर श्रील प्रभुपाद काय लिहतात?

क्रोध आणि त्याचे परिणाम (१९-२०), कलियुगातील ब्राह्मण (२६), शिवजींची सहनशीलता (३३)

अध्याय ३

 1. दक्षाचे त्याच्या यज्ञास शिवजींना न बोलवणे का बरोबर नव्हते? (१-४)
 2. सती दक्ष यज्ञाला जाण्यासाठी शिवजींना कुठले तर्क सांगते?(५ -१४)
 3. पुढील शब्दांचा अर्थ लिहा ? स्त्री (९), योषित (११), अभव (१२)
 4. दक्ष यज्ञाला जाणे योग्य नाही हे समजवण्यास शिवजी सतीला कुठले तर्क सांगतात? (१५-२५)
 5. दक्षाकडे कुठले सहा ब्राह्मणीय गुण होते? (१७)
 6. असे गुण असतांनाही दक्ष शिवजींवर का क्रोधीत झाले ?(१७-२१)

अध्याय ४

 1. पती- पत्नी संबंधामध्ये सती कुठल्या द्वंद्वामध्ये सापडली ते लिहा?(४)
 2. सती-दक्ष संवादात, श्रील प्रभुपाद देहात्मबुद्धी बद्दल काय उपदेश देतात?(८)
 3. साधू आणि असाधु याचे विविध स्तर स्पष्ट करा?(१२)
 4. सतीने दक्षासमोर शिवजींची कशी स्तुती केली ?(१३)
 5. वैष्णव अपराध्याप्रती आपला प्रतिसाद कसा असावा?(१७)

अध्याय ५

 • पुढील शब्दाचा अर्थ लिहा ? महात्मा (१२)
Please follow and like us:
error0

You Might Also Like

No Comments

Leave a Reply