Blog

स्कंद ४ प्रश्न

February 1, 2019

अध्याय ६

 1. दक्ष वध योग्य होता हे कसे स्पष्ट कराल? (४)
 2. विविध देवतांनी भगवान शिवजींना कुठल्या नावांनी संबोधले आणि त्याचा अर्थ काय ते लिहा?(३३-४१)
 3. श्रील प्रभुपाद या शब्दांवर काय टिपणी देतात ते लिहा? द्वेष (४७), क्षमा आणि सहनशीलता (४८), कलियुगातील यज्ञ (५३)
 4. “ भक्त कुठल्याही परिस्थितीत भगवंतांना दोष देत नाही “ हे स्पष्ट करा? (४५)

अध्याय ७

 • भगवान शिवजींना मंगलमय का म्हणतात ?(१०)
 • पुढील शब्द स्पष्ट करा “चेतना” (५, ९)?
 • भक्त भगवंतांना कसा बघू शकतो?(१९)
 • श्री विष्णू हे ब्रह्मा आणि शिवजिंपेक्षा श्रेष्ठ कसे आहेत? (२२)
 • भगवंतांना प्रार्थना करण्याइतपत क्षमता कशी प्राप्त करता येईल?(२४)
 • श्री विष्णूंनी दक्षाला दिलेले उपदेश लिहा? (४८-५४)

अध्याय ८

 1. अधर्माचा वंश लिहा? श्रील प्रभुपाद कर्मा आणि पुण्य यावर काय भाष्य करतात (१-५)
 2. ध्रुव महाराजांच्या जीवनातून आपण काय शिकू शकतो ? (८)
 3. “स्त्रीचा स्वभाव “ स्पष्ट करा?( १०)
 4. सुनीती धृवाची समजूत कशी काढते ?(१४-२३ )
 5. नारद मुनी धृवाची परीक्षा कशी घेतात ते प्रश्नोत्तरा द्वारे स्पष्ट करा? (२४-३४)
Please follow and like us:
0

You Might Also Like

No Comments

Leave a Reply