विभूती योग

अध्याय १०
विभूती योग
९ वा अध्याय… मन मना भव , दहावा अध्याय या भौतिक जगात भगवंतांवर मन केंद्रित कसे केले जाईल. कुठे आहे भगवंत? जर आपल्याला त्यांच्या विभूती माहित होतील तेव्हा त्यांच्यावर मन केंद्रित करता येईल. हे ऐकल्यावर आपली भक्ती वृद्धिंगत होईल

विभाग १:- १०.१- १०.७ कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही हे जेव्हा आपल्याला हे समजेल तेव्हा आपण त्यांची सेवा जास्त तत्पर होऊन करू. वैज्ञानिक , ब्रह्मा आणि इतर ऋषी, स्वयं अनंत शेष नाग हेही भगवंतांना जाणू शकत नाही.

विभाग २ :- १०.८-११ चतुःश्लोकी गीता

विभाग ३ :- अर्जुना भगवंतांची महिमा जाणण्यासाठी त्यांना त्यांच्या विभूती एकवण्यास विनंती करतो.

विभाग ४ :- १०.१९-४२ कृष्ण आपल्या अगणित विभूतींपैकी काही मुख्य विभूतींचे वर्णन करतात.

भक्ती हे जीवनच लक्ष आहे. भक्ती वाढण्यासाठी विभूती, जर आपला एखादा मित्र किती श्रीमंत आहे हे आपल्याला कळल तर आश्चर्याने आपण खुह्श होवू कि हा माझा मित्र आहे मी किती भाग्यवान आहे. वैभव आणि शक्ती हि कौतुक वाढवेल. त्याच प्रमाणे भक्त जेव्हा जाणतो कि भगवंत किती महान आहेत तेव्हा त्याची कृतघ्नता वाढते.

२ श्री कृष्ण यांचे वैभव कोणीच जाणू शकत नाहीत.जेव्हा कृष्ण स्वतः बद्दल काही सांगतील तेव्हा आपण त्यांच्या बद्दल जाणू शकतो.
देवता भोग करण्यात मग्न असतील म्हणून ते जाणत नसतील पण ऋषी जे संन्यासी आहेत तेही जाणू शकत नाही. जोपर्यंत आपण भागावान्तांकडून किंवा त्यांच्या भक्ताकडून एकात नाही तो पर्यंत.

३ ब्रह्मा हि आज आहे पण ते अनादी नाही , भगवंत जन्म घेतात तरी आजन्म राहतात. उदा. १) दामोदर लीला करगोटा. २) सर्व लोक महेश्वर पण सारथी आहेत. भगवंतांचा अचिंत्य स्वभाव जाणल्याने आपण सर्व पापातून मुक्त होवू. हे फक्त भक्तांच्या संगतीने शक्य आहे,. पण हे ध्येय नाही दैवी गुण आणि भगवत प्रेम प्राप्त करू शकतो.

७ एकदा तू हे जाणले तर दुसर कोणीही नाही आहे तुला सेवा करायला.

भगवंतांच्या काही विभूती पुढील श्लोकांमध्ये वर्णनीत आहेत.